Don’t receive OTP for logging in
Installed app but after multiple tries also I did not receive OTP on my phone. App team needs to check this.
Да, Ticketalay полностью бесплатное и не содержит встроенных покупок или подписок.
⚠️ Приложение Ticketalay имеет низкие оценки и отрицательные отзывы. Пользователи, похоже, недовольны его качеством или функциями.
Приложение Ticketalay бесплатное.
Чтобы получить оценку дохода приложения Ticketalay и другие данные AppStore, вы можете зарегистрироваться на платформе мобильной аналитики AppTail.
Installed app but after multiple tries also I did not receive OTP on my phone. App team needs to check this.
I’m not receiving the OTP at all since I downloaded the app. Completely useless for me.
आज सकाळी मी राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे रा. ८:३० च्या प्रयोगाची तिकिटे काढायला गेलो होतो. टिकट विक्री करणाऱ्या इसमाने मला सगळी पुढच्या रांगेतली टिकट विक्री झाली आहे असे सांगितले व पैसेज च्या मागील तिकीटे फक्त शिलक आहेत असे सांगितले. पुढची तिकिटे हवी असल्यास “Ticketalay” ह्या App वरून करा. Ticketalay App वर पुढची होती पण ₹500 वर Conveience Charge ₹70. Ticketalay सर्व पुढची तिकिटे अगोदर रिझर्व्ह करते आणि मराठी प्रेक्षक वर्गाकडून ₹70 आकारते हा एकप्रकारचा काळा बाजार नाही का? मराठी प्रेक्षकाची एक प्रकारची फसवणूक होत आहे. Ticketalayचा निषेध व्यक्त करतो. मला ऍप वापरायला हरकत नाही पण जर का मी जाऊन टिकट काढत असेन तर पुढची तिकिटे नाहीत व फक्त Ticketalay वर काढा कारण त्यांनी रिझर्व्ह केली आहेत, आणि ₹70 जास्ती द्या. ह्या मुळे Ticketalay चा निषेध. @ticketalay#Marathinatak #marathi #marathinatak #marathiactress #ticketalay #thane #thanecity #Thanewatch #lokmatthane #thanenews #
Not all events and venues are covered. Try to figure out ways to update the database so as to include more and more events and venues.
Trying setup app for last 1 week, OTP is not getting delivered . Please fix the problem
मी नवी मुंबई मधे रहातो आणि १५ मार्च ह्या launch डेट पासून आपले ऍप फॉलो करतो आहे. आज २४ मार्च ला सुद्धा विष्णूदास भावे नाट्यगृहाचे एकही शो ऍप मधे दिसत नाही. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे तिकीटालय ची जाहिरात आहे “बोक्या सातबंडे” भावे नाट्यगृहात बुकिंग करू शकता, परंतु ऍप मधे नाटक ह्या सभागृहाकरिता उपलब्धच नाहीये. कृपया ऍप मधील त्रुटी लवकरात लवकर सोडवा हीच विनंती!
या ऍप ला अजुन ही खुप सुधारणा करायची आवश्यकता आहे. अपकमिंग शौज मधे बुकिंग स्टारटेड दाखवतं पण मग बुक करायला काहीच सोय नाही. सीटिंग लेआउट पाहून जर दुसऱ्या नाटकाला बुक करायचं असल्यास तसा मेन्यू ऑप्शन नाही. पूर्ण बाहेर येऊन पुन्हा हवे असलेले नाटक शोधून बुकिंग पेज वर जावे लागते. बऱ्याचदा बॅक बटन ने मागे जाताना नाटक टैब ब्लॅंक होऊन जात. नाटके दिसत नाहीत.
Promotion जोरात आहे पण OTP च येत नाहीये. पुढे कसे जायच?
At the time of login not receiving OTP. Trying from 7 days.
Not showing a single event of Natak also very less talkies available for movies as compare to other aaps like book my show